info@devrukhebrahman.com
9819332062 / 9819746867
img

देवरुखे ब्राह्मण परिवरात आपले स्वागत

देवरुख्यांचा इतिहास गौरवशाली इतिहास

अधिक वाचा
img

विविध व्यवसायिकांबद्दल माहिती

अधिक वाचा
img

Devrukhe matrimony

अधिक वाचा
img

देवरुखे ताज्या घडामोडी

The direction of text will be from bottom to top.
The direction of text will be from bottom to top.
The direction of text will be from bottom to top.

लवकरच येत आहे

लवकरच येत आहे


देवरुख्यान विषयी

देवरुखे ब्राह्मण, हे "हिंदू ब्राह्मण समुदाय" यापैकी असून पश्चिम महाराष्ट्राच्या कोकण विभागातले आहेत. "देवरुखे" यांची गणना महाराष्ट्राच्या ब्राह्मणापैकी चार मुख्य शाखात होते. अर्थात अन्य शाखा म्हणजे देशस्थ, चितपावन, कऱ्हाडे. महाराष्ट्रीयन ब्राह्मण हे पंचद्रविड ब्राह्मणापैकी आहे. पंचद्रविड ब्राह्मणाच्या अन्य प्रशाखा तमिळ, तेलंगी, कर्नाटकी व गुजराती या होत. देवरुखे ब्राह्मण शाकाहारी असतात. देवरुखे ब्राह्मणांसाठी १९३१ आणि १९६१ साली जनगणना करण्यात आली होती. १९६१ सालच्या जणगणने प्रमाणे देवरुखे ब्राह्मणांची संख्या एकूण १५००० होती. सध्या हि संख्या २५-३०००० असण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनसंख्येकडे बघता हा आकडा शून्यातच गणला जाऊ शकतो. या करणामुळे देवरुखे ब्राह्मण, आपली समृद्ध परंपरा आणि अस्तित्व असूनही महाराष्ट्र राज्यांत आपले हवे तसे स्थान मिळवण्यास असमर्थ राहिले. दोन्ही वेळेच्या जनगणना सिद्ध करतात कि देवृखे ब्राह्मणांची साक्षरता टक्केवारी ९४ टक्के असून यांत स्त्री साक्षरता ८५ टक्के आहे. जीवनमर्यादा प्रमाण सुद्धा राष्ट्रीय प्रमाणांहून जास्त आहे. व्यवसाय दृष्ट्या मुख्यतः रेव्हेन्यू कलेक्टर, शेतकरी, लहान मोठा व्यवसाय असलेले. आपापल्या समुदायांत पौरोहित्य करणारे ब्राह्मण, आचारी, असलेले आढळत. या प्रमाणे यांची गणना कनिष्ठ मध्याम्वार्गांत केली जात असे. अधिक माहिती साठी क्लिक करा

देवरुखे जनगणना

देवरुखे जनगणने मध्ये नाव नोंदवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

आपल्या बद्दल

आपली आडनाव

जाणून घ्या देवरुख्यांमधील आडनावे

अधिक वाचा

आपली गाव आपली देवस्थानं

आपली गाव आपली देवस्थानं या बद्दल अधीक माहिती साठी क्लिक करा

अधिक वाचा

देवरुखे साहित्यिक आणि कलाकार

देवरुखे साहित्यिक आणि कलाकारांबद्दल विशेष माहिती.देवरुखे साहित्यिक आणि कलाकारांबद्दल विशेष माहिती.देवरुखे साहित्यिक आणि कलाकारांबद्दल विशेष माहिती.

अधिक वाचा

पाककला

पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र

अधिक वाचा

बालमित्र

छोट्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विभाग .

अधिक वाचा

व्यावसायिक देवरुखे

एकमेकास साहाय्य करू अवघे धरू सुपंथ . जाऊन घ्या विविध देवरुखे व्यावसायिक.

अधिक वाचा
img

महिला विशेष.

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या समरणार्थ दरवर्षी ८मार्च रोजी साजरा केला जाणारा दिवस .

img

पौरोहित्य आणि हिंदू संस्कार.

मराठी संस्कृतीची माहिती देणारा विभाग आणि विविध क्षेत्राती माहिती .

img

विचारधन.

नामवंत विविचारवंतांचे विचार आणि विविध क्षेत्रातील माहिती

महाराष्ट्रातील व्यक्तीमत्वे

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit. Culpa, repudiandae, suscipit repellat minus molestiae ea.

teacher img

वासुदेव चाफेकर

क्रांतिकारी
teacher img

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

साहित्यिक
teacher img

महाराष्ट्रातील गड-किल्ले

गड-किल्ले
teacher img

तुळशीचे महत्त्वे

गुणकारी तुळस

“ … some of the most important pundits of Banaras were from Devrukhe community. Devrukheas in this period (16th Century) has a very distinguished role as a sacrifices amongst the Pandit community of Banaras. …. “

img

Dr Poly O’Hanlon

“Devrukha comes from the Sanskirt Dev-Rishi or Devarshi. The Devarshis were a shakha of the Atharva Ved . The Devrukhas may be remnants of this Shakha.

img

Dr Wilson’s

Indian Caste

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit. Voluptatem rerum soluta aperiam blanditiis obcaecati eveniet aliquam consequatur nobis eaque id.

img

Stev Smith

Happy Student