Joomla Pages

Curabitur urna montes quis nibh ante scelerisque felis et elit sed. Vitae mauris ut Nullam Donec

devrukhyanchya sanstha

१. ब्रह्मसभा स्थापना - १८९५, वीर, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी - वैदिक शिक्षणासाठी

२. सुज्ञान ऐक्य वर्धक सभा - स्थापना १९०२, शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य.

३. ३.१ विद्यार्थी सहाय्यक मंडळ स्थापना १९०७, शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य.

    ३.२ विद्यामृत पोषक संस्था स्थापना - १९०९, शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य.

    ३.३ चंद्रभागाबाई ट्रस्ट  - स्थापना १९२४ - शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य.

    ३.४ वैदिक धर्म शिक्षण फंड - स्थापना १९२७ - शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य.

    ३.५ ठकुताई कोकजे ट्रस्ट- स्थावाना १९५७ - शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य.

    ३.६ देवरुखे ब्राह्मण शिक्षण फंड - स्थापना १९३९ - शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य.

वरील संथ विलीन होऊन आता "विद्यार्थी सहायक संस्था" या नावाने कार्यरत आहेत.

४. सन्मित्र मंडळ - स्थापना - १९१५- बौद्धिक नैतिक अनु वित्तीय प्रगतीसाठी

५. सन्मित्र सहकारी बँक मर्यादित, स्थापना १९२४

६. "गीता जयंती उत्सव मंडळ", आता "देवरुखे ब्राह्मण संघ, मुंबई" द्वारे याचे कार्यभार सांभाळला जातो.

७. देवरुखे ब्राह्मण संघ मुंबई, स्थान १९३६

    ४, वटवृक्ष, केळे वाडी, गिरगाव, मुंबई ४००००४

८. डॉ. एकनाथ तेरेदेसाई आरोग्यधाम, गोवंडी

   (व्यवस्थापन - देवरुखे ब्राह्मण संघ, मुंबई)

९ सन्मित्र सहकारी हाऊसिंग सोसायटी मर्यादित, स्थापना १९४७

१०. देवरुखे विद्यार्थी वसतिगृह व ज्ञातीगृह निधी, रत्नागिरी

     केशव नारायण मुकादम, देवर्षी नगर, महात्मा गांधी रोड, रत्नागिरी - ४१५६१२

११. देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधी.

१२. देवरुखे ब्राह्मण सहकारी संघ मर्यादित, खत्तलवाड, गुजरात, स्थापना १९१४

१३. देवरुखे बिल्डींग फंड, उंबरगाव, गुजरात

१४. देवर्षी प्रकाश- त्रैमासिक, प्रकाशन स्थळ - पुणे, महाराष्ट्र, स्थापना १९२७

१५. सन्मित्र समाचार, त्रैमासिक  प्रकाशन स्थळ, मुंबई, स्थापना १९३६

१६. देवरुखे ब्राह्मण संघ, मध्य मुंबई

१७. देवरुखे ब्राह्मण संघ, विलेपार्ले

     श्री ना य जुवेकर, आराधना, पार्ले पुष्पाच्या मागे, महंत रोड विस्तारित,

     पार्ले (पू) ४०००५७

१८. देवरुखे ब्राह्मण संघ, बोरीवली

१९. देवरुखे ब्राह्मण संघ, मुलुंड

२०. देवरुखे ब्राह्मण संघ, ठाणे

       श्री विनायक मुसळे, सी-३०१, न्यू शिवालय, गुरुकुल busstop  जवळ, पाच पाखाडी, ठाणे-४००६०२

२१. देवरुखे ब्राह्मण संघ, डोंबिवली

     माधवाश्रम सोसायटी नं. २, एफ- विंग, तळ मजला, शिव मंदिर रोड, डोंबिवली (पू) ४२१२०१.

२२, देवरुखे ब्राह्मण संघ, कल्याण

२३. देवरुखे ब्राह्मण संघ, पनवेल

२४. देवरुखे ब्राह्मण संघ, पुणे

      सौ अलका सुद्रिक, २४/२, शिवमंगल सहकारी गृह संस्था, १५३५,

सदाशिव पेठ, पुणे- ४११०३०

२५. देवरुखे ब्राह्मण समाज बडोदा

      रंगमहाल, हाथीयडाखाड, वाडी, वडोदरा - ३९००१७

२६.  देवरुखे ब्राह्मण समाज इंदौर

      वैद्यकीय मदत निधी - स्थापना २०००

     माधवाश्रम सोसायटी नं. २, एफ- विंग, तळ मजला, शिव मंदिर रोड, डोंबिवली (पू) ४२१२०१.

२८.  देवरुखे ब्राह्मण मित्र संघ, मुंबई, स्थापना १९६३

 २९. देवरुखे युवा - स्थापना २००६

       माधवाश्रम सोसायटी नं. २, एफ- विंग, तळ मजला, शिव मंदिर रोड, डोंबिवली (पू) ४२१२०१.

http://www.1edpillsforhealth.com

buy xanax now