असावे

असावे, ता.संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी ४१५६०८

°  जवळील रेल्वे स्टेशन – आरवली, चिपळूण

°  गावातील देवस्थान – श्री सोमेश्वर

°  उत्सवाचा कालावधी – महाशिवरात्र

°  मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पेशवे कालीन मंदिर, ब्रिटिश कालीन सनद

°  गावकीची देवस्थाने – ग्रामदेवता कासे असावे

°  गावातील लोकवस्ती – ७ घर, वस्ती साधारण २००

°  गावातील मुख्य व्यवसाय – शेती, नोकरी

°  गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – जंगल आणि पाठाचं पाणी

°  पाण्याचे स्त्रोत – पाटाचं पाणी

 

 

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.