° जवळील रेल्वे स्टेशन – सावर्ड, चिपळूण
° गावातील देवस्थान – श्री गणपती मंदिर
° उत्सवाचा कालावधी – माघ शुद्ध चतुर्थी ते पंचमी
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – सुमारे ३०० वर्षापूर्वी श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या एका शिष्याने या मंदिरात श्री गजाननाच्या मुर्तीची स्थापना केली होती. सभोवती हिरवी गर्द झाडी, वर मोकळे आकाश तसेच सुर्योदयाचे वेळी सुर्यकिरण श्री च्या मुर्तीवर पडतात.
° गावकीची देवस्थाने – श्री चंडिका देवी
° गावातील लोकवस्ती – साधारण ५००
° गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायत, कृषी पर्यटन, कोकण उत्पादने
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – डोंगराच्या कुशीत लपलेले निसर्गरम्य ठिकाण, बाराही महिने हिरवी गर्द झाडी
° पाण्याचे स्त्रोत – पाटाचं पाणी
° सीमेवरील गावं – शिवने, पाचेरी आगर, आवरे, खोड़दे व कापशी नदी
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.