° जवळील रेल्वे स्टेशन – संगमेश्वर
° गावातील देवस्थान – श्री श्रीराम मंदिर, श्री विङ्ठल मंदिर दाभळवाही
° उत्सवाचा कालावधी – रामनवमी – श्री श्रीराम मंदिर माघ शु. एकादशी – श्री विल मंदिर
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपारिक उत्सव
° गावकीची देवस्थाने – स्वयंभू अंतराळी देवी मंदिर, रवळनाथ ग्रामदेवता मंदिर
° गावातील लोकवस्ती – साधारण ३००
° गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायत
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – अंतराळी देवी मंदिराजवळील गंगातीर्थ, आंबेड गावाचा मानस हा लहानसा कोंड भाग आहे त्याला मानस-कोंड असे म्हणतात.
° पाण्याचे स्त्रोत – पाट, विहीर, तळी
° सीमेवरील गावं – वांद्री, आंबवळी, कोळंबे, बावनदीचे पलीकडे परचुरी
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.