उक्षी

उक्षी, ता. जिल्हा रत्नागिरी

• जवळील रेल्वे स्टेशन – उक्षी, संगमेश्वर, रत्नागिरी

• गावातील देवस्थान – श्री गणपती मंदिर

• उत्सवाचा कालावधी – माघ शुद्ध चतुर्थी

• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपरिक उत्सव

• गावकची देवस्थाने – रवळनाथ, वाघजाई, मानाई, जगाई

• गावातील लोकवस्ती – सुमारे ११००

• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, आंबा व्यवसाय, बागायत

• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – दोन डोंगरांचे कुशीत वसलेलं गाव म्हणून उक्षी नाव पडले असे म्हणतात. उक्षी गावातून कोकण रेल्वेचा मोठा बोगदा आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या जवळच आहे, खाडी किनारा.

• पाण्याचे स्रोत – विहीर, पाट, नळ पाणी योजना

• सीमावरील गावं – करबुडे, रानपाट, परचुरी, वांद्री

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.