डावखोल

डावखोल, ता. संगमेश्वर, रत्नागिरी

°  जवळील रेल्वे स्टेशन – संगमेश्वर

°  गावातील देवस्थान – श्री सोमेश्वर

°  उत्सवाचा कालावधी – कार्तिक वद्य दशमी-द्वादशी

°  मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपारिक उत्सव

°  गावकीची देवस्थाने – वाघजाई, वरदान

°  गावातील लोकवस्ती – साधारण ५००

°  गावातील मुख्य व्यवसाय -शेती बागायत, दुकान

°  गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – खाडी किनारा

°  पाण्याचे स्त्रोत -नदी, पाट, नळपाणी योजना

° सीमेवरील गावं – कोंड्चे, मांजरे, उपळे

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.