देऊड

देऊड, ता.जि. रत्नागिरी - ४१५६२०

°  जवळील रेल्वे स्टेशन – रत्नागिरी

°  गावातील देवस्थान – श्री गणपती मंदिर

°  उत्सवाचा कालावधी -माघी चतुर्थी उत्सव

°  मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – गावकीची कामे तसेच होळी, शिमगा, रुपे लावणे, देव दिवाळी

°  गावकीची देवस्थाने – १) पावनाय देवी ग्रामदेवता २) डाळेश्वर मंदिर ३) हनुमान मंदिर ४) डुगी वाड़ी गणपती मंदिर

°  गावातील लोकवस्ती – साधारण २५००

°  गावातील मुख्य व्यवसाय -शेती, आंबा व्यवसाय

°  गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – कातळ शिल्प, नदी, खाडी किनारा 

°  पाण्याचे स्त्रोत -नदी, विहीर, धरण, पाठ

° सीमेवरील गावं – आगरनरळ, चाफे, चवे, शास्त्रीनदी

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.