
देवरुखे ज्ञातीतील एक जेष्ठ आणि श्रेष्ठ कार्यरत. देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवली बरोबरच देवरुखांच्या अनेक ज्ञाती संस्थचे अध्यक्ष , एक उत्कृष्ठ नाट्यकलाकार, अनेक हौशी नाटकांना दिग्दर्शन, तळावली गाव आणि तळावली गटविकास मंडळात सक्रिय, अजातशत्रू स्वभाव व देवरुखे ज्ञातीच्या उत्कर्षासाठी तळमळ म्हणून देवरुखे ज्ञातीधुरीणी म्हणून परिचित.
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.