
श्री गणेश मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध. वडिलोपार्जित मूर्ती कला विद्या अवगत करून श्री वैभवसंपन्न गणपतीची निर्मिती. गेले अनेक वर्ष हजारो श्री गणेश मूर्तींची निर्मिती करून गणेश भक्तांची सेवा.
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.