श्री रामचंद्र निमकर

  • Home
  • श्री रामचंद्र निमकर

सन २०१६

श्री रामचंद्र निमकर, मुंबई

ज्ञातीमधील जेष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते. शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत. विद्यार्थी सहायक संस्था, देवरुखे ब्राह्माण संघ मुंबई, कुडली देवस्थान या संस्थानामध्ये अनेक वर्षे कार्यरत. सर्वाना सामावून घेऊन एक कुशल नेतृत्व.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.