श्री विद्याधर निमकर

  • Home
  • श्री विद्याधर निमकर

सन २०१७

श्री विद्याधर निमकर, मुंबई

चतुरंग प्रतिष्ठानची १९७४ साली स्थपना केली. स्टेट बँकेतील नोकरी सोडून पूर्णवेळ चतुरंग च्या कार्यासाठी वाहून घेतले. संगीत, नाटक, कला, शिक्षण आणि समाजसं स्कृती यांना लोकाश्रय मिळवून देण्यासाठी चतुरंगाच्या माध्यमातून मोठे काम. २००५ साली उतुंग गुणगौरव पुरस्काराने सन्मानित.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.