° जवळील रेल्वे स्टेशन – आरवली, चिपळूण
° गावातील देवस्थान – श्री सोमेश्वर
° उत्सवाचा कालावधी – महाशिवरात्र
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पेशवे कालीन मंदिर, ब्रिटिश कालीन सनद
° गावकीची देवस्थाने – ग्रामदेवता कासे असावे
° गावातील लोकवस्ती – ७ घर, वस्ती साधारण २००
° गावातील मुख्य व्यवसाय – शेती, नोकरी
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – जंगल आणि पाठाचं पाणी
° पाण्याचे स्त्रोत – पाटाचं पाणी
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.