आंबेड-बुद्रुक

  • Home
  • आंबेड-बुद्रुक

आंबेड-बुद्रुक ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी ४१५६३७

°  जवळील रेल्वे स्टेशन – संगमेश्वर

°  गावातील देवस्थान – श्री श्रीराम मंदिर, श्री विङ्ठल मंदिर दाभळवाही

°  उत्सवाचा कालावधी – रामनवमी – श्री श्रीराम मंदिर माघ शु. एकादशी – श्री विल मंदिर

°  मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपारिक उत्सव

°  गावकीची देवस्थाने – स्वयंभू अंतराळी देवी मंदिर, रवळनाथ ग्रामदेवता मंदिर

°  गावातील लोकवस्ती – साधारण ३००

°  गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायत

°  गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – अंतराळी देवी मंदिराजवळील गंगातीर्थ, आंबेड गावाचा मानस हा लहानसा कोंड भाग आहे त्याला मानस-कोंड असे म्हणतात.

°   पाण्याचे स्त्रोत – पाट, विहीर, तळी

°  सीमेवरील गावं – वांद्री, आंबवळी, कोळंबे, बावनदीचे पलीकडे परचुरी

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.