आबलोली

आबलोली, ता.गुहागर, जिल्हा रत्नागिरी ४१५७२६

°   जवळील रेल्वे स्टेशन : सावर्ड, चिपळूण

°  गावातील देवस्थान : कुलस्वामिनी श्री भगवती, श्री गोपालकृष्ण

°  उत्सवाचा कालावधी : नवरात्र, अश्विन प्रतिपदा ते दसरा

°   मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा : नवरात्र उत्सव, गोकुळाष्टमी आणि पौष महिन्यात वद्य एकादशी उत्सव

°  गावकीची देवस्थाने : श्री नवलाई देवी

°  गावातील लोकवस्ती : सुमारे ३०००

°  गावातील मुख्य व्यवसाय : आबलोली बाजारपेठ असल्याने अनेक दुकाने, हॉटेल व्यवसाय, शेती, बागायती, कृषी पर्यटन

°  गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य : वाकी नदी, कृषी पर्यटन केंद्र

°  पाण्याचे स्त्रोत : नदी, विहीर, पाठ, नळपाणी योजना

°  सीमेवरील गावं – खोड़दे, मासु, आवरे

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.