खालगाव

खालगाव, ता. जिल्हा रत्नागिरी ४१५६२०

• जवळील रेल्वे स्टेशन – रत्नागिरी

• गावातील देवस्थान – श्री विश्वेश्वर कालभैरव

• उत्सवाचा कालावधी – कालभैरव जयंती, कार्तिक वद्य अष्टमी ते दशमी

• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – दोन नद्यांच्या संगमावर स्वयंभू देव

• गावकची देवस्थाने – ग्रामदेवता, जाकादेवी

• गावातील लोकवस्ती – साधारण ४०००

• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, आंबा बागायत, नारळ-सुपारी, रतांबे इ. जाकादेवी हे मोठे बाजारपेठेचे ठिकाण खालगाववर झाल्याने अनेक उद्योग, दुकान, हॉटेल्स सुरू झाली आहेत.

• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – दोन मोठ्या नद्यांचा संगम, बारमाही धबधबा, डोंगराचे पायथ्याशी खाली वसलेले गाव म्हणून खालगाव नाव पडले.

• पाण्याचे स्रोत – नदी, पाटाचे पाणी

• सीमावरील गावं – बोडये, राई, चाफे, चवे

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.