° जवळील रेल्वे स्टेशन – रत्नागिरी
° गावातील देवस्थान -श्री रत्नेश्वर
° उत्सवाचा कालावधी – महाशिवरात्र
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपारिक उत्सव
° गावकीची देवस्थाने – नवलाई, पावणाई, चणकी, सरपरी आणि सोंबा
° गावातील लोकवस्ती – सुमारे १६००
° गावातील मुख्य व्यवसाय – शेती, आंबा बागायत आणि छोटेमोठे जोडधंदे
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – चवे गाव हा सुंदर अशा डोंगरांमध्ये वसला आहे. गावात चवेणीची खूप झाडे होती, त्यावरूनच गावाला चवे नाव पडले. चवे-खालगाव या दोन गावामधून या नदीचा प्रवाह जातो. धर राई-जयगड खाडीचा सहवास गावाला लाभला आहे.
° पाण्याचे स्त्रोत – विहीर, पाट, नदी
° सीमेवरील गावं – चाफे, देऊड, खालगाव, ओरी
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.