चिंद्रवळे

  • Home
  • चिंद्रवळे

चिंद्रवळे, ता.गुहागर, जिल्हा रत्नागिरी ४१५७२६

°  जवळील रेल्वे स्टेशन – चिपळूण

°  गावातील देवस्थान – श्री गणपती मंदिर

°  उत्सवाचा कालावधी – माघ कृष्ण चतुर्थी ते षष्ठी, श्री विश्वेश्वर मंदिर-शिवरात्र

°  मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – दर संकष्टीला मंदिरात आरत्या, उत्सव काळात आरत्या, छबिना, भजन, कीर्तन, इत्यादी कार्यक्रम

°  गावकीची देवस्थाने – चणकाई मंदिर

°  गावातील लोकवस्ती – साधारण १५००

°  गावातील मुख्य व्यवसाय – शेती, आंबा, नारळ, सुपारी बाग 

°  गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – नदी, पाठाचे पाणी १२ महिने गावाचा आकार चंद्रकोरीप्रमाणे आहे. पुर्वीचे “चंद्रमाळ” नंतर सरकार दरबारी “चिंद्रवळे” असे नाव लागलेले आहे.

°  पाण्याचे स्त्रोत – नदी, विहीर, पाट

°  सीमेवरील गावं – वाघांबे, उमराठ, पिंपर, शिर, मासु, दोइवली

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.