° जवळील रेल्वे स्टेशन – चिपळूण
° गावातील देवस्थान – श्री गणपती मंदिर, श्री वाघेश्वर मंदिर
° उत्सवाचा कालावधी – माघ कृष्ण चतुर्थी
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपारिक उत्सव, वैयक्तिक देऊळ
° गावकीची देवस्थाने – केदार, काळकी, वरदान, वाघजाई, चणकी
° गावातील लोकवस्ती – सुमारे ८००
° गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायत
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – चिवेली गाव वासिष्ठी नदीच्या काठी वसला असून तेथे उत्तम बंदर आहे. चिवे असलेला गाव म्हणून चिवेली नाव पडले असं म्हणतात.
° पाण्याचे स्त्रोत -विहीर
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.