° जवळील रेल्वे स्टेशन – संगमेश्वर
° गावातील देवस्थान – श्री सोमेश्वर
° उत्सवाचा कालावधी – कार्तिक वद्य दशमी-द्वादशी
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपारिक उत्सव
° गावकीची देवस्थाने – वाघजाई, वरदान
° गावातील लोकवस्ती – साधारण ५००
° गावातील मुख्य व्यवसाय -शेती बागायत, दुकान
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – खाडी किनारा
° पाण्याचे स्त्रोत -नदी, पाट, नळपाणी योजना
° सीमेवरील गावं – कोंड्चे, मांजरे, उपळे
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.