
डॉ स्वरूप पुराणिक हे एमडी (ओरल सर्जरी) असून IIM कलकत्ता येथून त्यांनी MBA केले आहे. डी व्हाय पाटील विद्यापीठात डायरेक्टर म्हणून काही काळ कार्यरत. उत्कृष्ठ खेळाडू. पाच वेळा आर्यन मन म्हणून किताब. राष्ट्रीय स्तरावरील जलतरण व बुद्धिबळ पटू, आंतरराष्ट्रीय धावपटू, डोंबिवलीकर, खेलभूषण अश्या पुरस्कारांनी सन्मानित. तीन स्टार्टअप ची स्थापना व त्यात कार्यरत. जर्नी ऑफ अ क्वीन या वेब सिरीज ची निमिर्ती, टेडेक्स स्पीकर म्हणून मान्यताप्राप्त, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते मातृभूमी स्मृती २०२३ ने सन्मानित. डॉ अक्षता पुराणिक याही एम डी असून काही काळ डी व्हाय पाटील विद्यापीठात कार्यरत. अभिनय, फॅशन आणि मॉडेल म्हणूनाही कार्यरत. मिसेस इंडिय वर्ल्ड म्हणून उपविजेते पद . मिस इंटरनॅशनला वर्ल्ड म्हणून सन्मानित. वुमन ऑफ सबस्टन्स , यंग रिसर्चस अवॉर्ड या अश्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित. जाहिराती व मराठी सिनेमात भूमिका. सध्या द इंटरनॅशनल ग्लॅमरस प्रोजेक्ट मध्ये CEO म्हणून कार्यरत. अनेक सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत. आंतरराष्ट्रीय वक्त्या म्हणून नावलौकिक.
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.