° जवळील रेल्वे स्टेशन – रत्नागिरी
° गावातील देवस्थान – श्री गणपती मंदिर
° उत्सवाचा कालावधी -माघी चतुर्थी उत्सव
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – गावकीची कामे तसेच होळी, शिमगा, रुपे लावणे, देव दिवाळी
° गावकीची देवस्थाने – १) पावनाय देवी ग्रामदेवता २) डाळेश्वर मंदिर ३) हनुमान मंदिर ४) डुगी वाड़ी गणपती मंदिर
° गावातील लोकवस्ती – साधारण २५००
° गावातील मुख्य व्यवसाय -शेती, आंबा व्यवसाय
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – कातळ शिल्प, नदी, खाडी किनारा
° पाण्याचे स्त्रोत -नदी, विहीर, धरण, पाठ
° सीमेवरील गावं – आगरनरळ, चाफे, चवे, शास्त्रीनदी
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.