• जवळील रेल्वे स्टेशन – चिपळूण
• गावातील देवस्थान – श्री माणकेश्वर
• उत्सवाचा कालावधी – महाशिवरात्र (३ दिवस)
• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपारिक उत्सव, छबीना, आरत्या, महाप्रसाद
• गावकीची देवस्थाने – श्री महालक्ष्मी
• गावातील लोकवस्ती – साधारण १२००
• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायत
• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – महादाली नदी व संलग्न परिसर
• पाण्याचे स्रोत – पाट
• सीमावरील गावं – मुंढर, चिखली, पालपेणे, तळवली
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.