निवेंडी

निवेंडी, ता. जिल्हा रत्नागिरी ४१५६१५

• जवळील रेल्वे स्टेशन – रत्नागिरी

• गावातील देवस्थान – श्री रत्नेश्वर

• उत्सवाचा कालावधी – श्री मार्गशीर्ष शु. पंचमी ते सप्तमी

• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – सदर मंदिर सुमारे २५० वर्ष जुने आहे. पारंपारिक उत्सव, रथोत्सव, आरत्या, भोवती, कीर्तन, महाप्रसाद

• गावकीची देवस्थाने – श्री देवी भावकाय (रखुमनाथ, भावकाई, सोनजाय, चणकी)

• गावातील लोकवस्ती – साधारण १६००

• गावातील मुख्य व्यवसाय – आंबा बागायत, शेती, कोकण व दुग्धजन्य उत्पादन

• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – सोमतीर्थ धबधबा वरची निवंडी, मालगुंड, गणपतीपुळे या सपाट मैदानी गावांच्या उशावर म्हणजे निवांत वसलेले गाव म्हणून निवंडी. खालची निवंडी आणि वरची निवंडी असे गावाचे दोन भाग आहेत. झाशीची राणी या तांबे घराण्यातील. त्यांचा जन्म निवंडी येथे झाला असे म्हणतात. तांबे घराण्याचा चौथरा निवंडी गावाच्या मध्यभागी आहे.

• पाण्याचे स्रोत – पाटाचे पाणी, विहीर

• सीमावरील गावं – गणपतीपुळे, मालगुंड, कळंबशींडी, चाफे, धामणसे, नेवरे

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.