पिरंदवणे

  • Home
  • पिरंदवणे

पिरंदवणे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी ४१५८०४

• जवळील रेल्वे स्टेशन – संगमेश्वर

• गावातील देवस्थान – श्री लक्ष्मी नारायण मंदिर

• उत्सवाचा कालावधी – कार्तिक शुद्ध दशमी ते त्रिपुरी पौर्णिमा

• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – हेमाडपंथी मंदिर आहे. दशमी पासून उत्सवाला सुरुवात होते. रोज सकाळी पूजा, मूर्ती व अभिषेक, आरती, नैवेद्य आणि रात्री आरती मंत्रपुष्पांजली, छबिना, कीर्तन इ. रोज कार्यक्रम असतात. गावातील सर्व समाजातील लोक बहुसंख्येने उपस्थित असतात. द्वादशीला महाप्रसाद असतो. त्रिपुरी पौर्णिमेला उत्सवाची सांगता होते.

• गावकीची देवस्थाने – गावकीचे महालक्ष्मी मंदिर आहे. तिथे १२ तिथी उत्सव असतो. शिमगा हा मोठा उत्सव असतो.

• गावातील लोकवस्ती – साधारण ९००

• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, आंबा बागायत

• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – खाडी परिसर, शास्त्री नदी, जयगड खाडी

• पाण्याचे स्रोत – नदी, पाट, विहीर

• सीमेवरील गावं – करजुवे, धामापूर, कुंभारखाणी-खुर्द, आंबेड-खुर्द, असुर्डे, डिंगणी, शास्त्री नदी

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.