• जवळील रेल्वे स्टेशन – सावर्डे
• गावातील देवस्थान – श्री गणपती मंदिर, श्री श्रीराम मंदिर
• उत्सवाचा कालावधी – माघ शु तृतीया ते पंचमी – श्री गणपती उत्सव चैत्र शु. अष्टमी ते दशमी – श्री राम उत्सव
• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – श्री गणपती मंदिर सुमारे ३५०/४०० वर्षांपासून अस्तित्वात आहे. अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारे देवस्थान. या मंदिरात दोन गणपती आहेत. श्री श्रीराम मंदिर १९२९ पासून अस्तित्वात असून मूर्ती संगमरवर असून अत्यंत सुबक आहे.
• गावकची देवस्थाने – चंडिका देवी ग्रामदेवता मंदिर, केदार, वाघजाई, चंडिका, मानाई, कालकाई आणि सोमेश्वर
• गावातील लोकवस्ती – साधारण ९००
• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायत
• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – गावात नदीच्या काठी, पायथ्याशी भुयारासारखी एक जागा आहे त्याला रांबोळ म्हणतात. त्याचे प्रवेशद्वार लहान असून एका वेळी एकच माणूस आत जाईल असे आहे. आत गेल्यावर अंदाजे ७००/८०० जण बसू शकतील अशी जागा आहे.
• पाण्याचे स्रोत – पाट, धरण, विहीर
• सीमावरील गावं – शिरंबे, कळंबुशी, कारस, असावे, नारुडवे, पेढांबे, वीर
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.