फणसावळे

फणसावळे, ता, [जिल्हा रत्नागिरी ४१५६१२

°  जवळील रेल्वे स्टेशन -भोके

°  गावातील देवस्थान – श्रीराम मंदिर (घरामध्ये उत्सव असतो)

°  उत्सवाचा कालावधी -चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध दशमी (प्रभुरामचंद्रांचे पंचायतन असून नवरात्र असते)

°  मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – जागृत देवस्थान असा भक्तांचा अनुभव

°  गावकीची देवस्थाने – वाघजाई, जाकादेवी मंदिर व सोमेश्वर (स्वयंभू)

°  गावातील लोकवस्ती – साधारण ५००

°  गावातील मुख्य व्यवसाय -शेती, आंबा व्यवसाय, नारळ, सुपारी

°  गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – धरण परिसर व देखणे सृष्टी सौंदर्य.                       

गावाची स्थापना झाली तेव्हा या भागात फणसाची झाडे पुष्कळ होती म्हणून फणसावळे नाव पडले असे म्हटले जाते.

°  पाण्याचे स्त्रोत -नदी, विहीर, धरण, पाट

° सीमेवरील गावं – भोके, खेडशी, वेतोशी, शीळ

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.