लाजूळ

लाजूळ, ता. रत्नागिरी

 

• जवळील रेल्वे स्टेशन – उक्षी, भोके, रत्नागिरी

• गावातील देवस्थान – श्री सोमेश्वर

• उत्सवाचा कालावधी – महाशिवरात्र – त्रिरात्र उत्सव

• मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पूर्वाभिमुख मंदिर

• गावकीची देवस्थाने – जुगाई, बायजाई, त्रिमुखी, चंडिका, मानाई

• गावातील लोकवस्ती – साधारण १५००

• गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायत

• गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – सापळा नदी, कोकण रेल्वेचा मोठा बोगदा, लाजूळ व रानपाट या दोन बोगद्यांमध्ये नयनरम्य धबधबा

• पाण्याचे स्रोत – नदी, नळपाणी योजना

• सीमेवरील गावे – उक्षी, करबुडे, नरवे, रानपाट

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.