° जवळील रेल्वे स्टेशन -सावर्डे, चिपळूण
° गावातील देवस्थान – श्री लक्ष्मी मल्लमर्दन
° उत्सवाचा कालावधी -श्री लक्ष्मी मल्लमर्दन उत्सव कार्तिक शुद्ध एकादशी ते त्रयोदशी
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – कार्तिक उत्सव द्वादशीला तुळशी विवाह, महाप्रसाद, तिन्ही दिवस आरत्या भोवंत्या, रात्री कीर्तन, शिमगा, दोन पालख्या एक उभी आणि एक आडवी, वीर आणि देवपाट दोन गावात मिळून दोन होळ्या
° गावकीची देवस्थाने – श्री रत्नेश्वर, सोमेश्वर, केदार, वर्धन, वाघजाई, धाकटी वाघजाई, नवलाई, मानाई, सोनसाखळी, सुकाई, चंडिका इत्यादी..
° गावातील लोकवस्ती – साधारण १७००
° गावातील मुख्य व्यवसाय – बागायत, पौरोहित्य, होम स्टे, पर्यटन
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – देवपाटचा, धबधबा आणि रानपाटचा धबधबा, वीरबंदर खाडी, घनदाट जंगल
° पाण्याचे स्त्रोत -नदी, विहीर, पाट
° सीमेवरील गावं – पेंढांबे, नारडुवे, पुर्ये, शिरंबे, पिलवली, कापशी, नदीचे पलीकडे खडपे, काजुर्ली, भातगाव
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.