श्री चंद्रशेखर भडसावळे

  • Home
  • श्री चंद्रशेखर भडसावळे

सन २०१३

श्री चंद्रशेखर भडसावळे, नेरळ

श्री चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे हे रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील सगुणा बागेचे संस्थापक/शिल्पकार आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांनी शेतीमध्ये सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक (SRT) म्हणजेच शून्य मशागत पद्धतीचा प्रसार केला असून, कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे. सगुणा बाग ही शेती, पर्यावरण संवर्धन आणि कृषी पर्यटन यांचा सुंदर मिलाफ करणारी प्रयोगभूमी बनली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे १९९८ साली त्यांना कृषिभूषण म्हणून सन्मानित. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार. विशेष म्हणजे, 2026 मध्ये भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनातील ‘At Home’ समारंभासाठी त्यांना विशेष निमंत्रण मिळाले. हा त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचा मोठा राष्ट्रीय सन्मान मानला जातो.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.