
बालपण कोकणात कष्टात , तरीही तांत्रिक शिक्षण घेऊन स्वतंत्र व्यवसायाची स्थापना. एक नाटक प्रेमी. अनेक नाटकातून भूमिका व दिग्दर्शन. कोकणाबद्दल प्रचंड अभिमान. कोकण पंचक्रोशीत नाटक, व्यवसाय व सामाजिक कार्य. देवरुखे ज्ञातीच्या दृढा अभिमान असेलेला सच्चा कार्यकर्ता. देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवलीचे अनेक वर्षे अध्यक्ष.
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.