श्री रामकृष्ण काळे

  • Home
  • श्री रामकृष्ण काळे

सन २०१८

श्री रामकृष्ण काळे, मुंबई

एक जिद्दी आणि कष्टाळू व्यावसायिक, श्री दत्त स्नॅक्स या लोकप्रिय खाद्य व्यवसायाचे सर्वेसर्व, द्रुतगती मार्गांसह अनेक ठिकणी श्री दत्त स्नॅक्स कार्यरत, एक उत्तम करसल्लागार, खाद्य व्यसायाबरोबरच अनेक व्यवसायाची उभारणी, चिपळूण येथे आर सी काळे विद्यसंकुलाची स्थापना करून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत, पनवेल येथील इस्पितळात आधुनिक लॅब ची स्थपना करण्यात पुढाकार.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.