श्री शशिकांत उर्फ नाना मुळ्ये

  • Home
  • श्री शशिकांत उर्फ नाना मुळ्ये

सन २०१४

श्री शशिकांत उर्फ नाना मुळ्ये , मुंबई

गरिबीतून जिद्दीने शिकून एक उत्कृष्ठ तबला वादक कलाकार म्हणून जगभर प्रसिद्ध. भारतरत्न भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी , शोभा गुर्टू , माणिक वर्मा, जसराज या व अश्या अनेक दिग्ग्ज गायकांना तबला साथ . अप्रतिम आसयुक्त , शुद्ध व वजनदार ठेक्याने गायक आणि प्रेक्षक दोन्ही प्रभावित. नाना मुळे कार्यक्रम रंगवतो आणि नामुळेच कार्यक्रम रंगतो असे अनेक जेष्ठ गायक म्हणत असत.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.