पातोळे

पातोळे

साहित्य : तवसं (जून काकडी), तांदुळाचे पीठ, गुळ, हळदीची पानं, मीठ

कृती:-
प्रथम काकडी सोलून किसून घ्यावी. त्याचे थोडे पाणी काढून ठेवावे. किसलेल्या काकडीत गुळ घालावा. त्यात मावेल एवढे तांदुळाचे पीठ घालावे. थोडे चवीला मीठ घालावे. मिश्रण सारखा करून हळदीच्या पणाला अर्ध्या बाजूपर्यंत लावावे व उरलेली पानाची बाजू त्यवर दुमद द्यावी. नंतर मोदक पत्रातून उकडवून काढावे.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.