साहित्य : भाजणी साठी - १ किलो तांदूळ, पाव किलो उडीद. अर्धा किलो चणे/हरबरे. धणे, जिरे.
वरील सर्व जिन्नस खरपूस भाजून घेणे व पीठ तयार करणे.
वड्यासाठी : भाजणी, तिखट, थोडीशी हळद,मीठ, थोडेसे गरम पाणी व टाळण्यासाठी तेल.
कृती:-
प्रथम भाजण्याच्या पिठात तिखट, हळद, व चवीपुरते मीठ घालावी. थोडेसे पाणी गरम करून पिठात ओतवणी घालावी व थोड्यावेळ झाकून ठेवावे.
तेल तापत ठेवावे. पीठ मळून त्याचे छोटे छोटे गोळे करावे. प्लास्टिक च्या पेपरवर किंवा केळीच्या पानावर छोटे छोटे वडे थापावे व तेलातून टाळून काढावे. वड्या बरोबर दही, लोणी किंवा चटणी द्यावी.
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.