सांजण

सांजण

साहित्य : बरका फणस. तांदुळाचा रवा किंवा कण्या, मीठ, गुळ, नारळाचे दुध.

कृती:-
प्रथम फणसाचे गरे चालून घ्यावे. फणस गोड नसल्यास त्यात थोडासा गुळ घालावा. चवीला मीठ घालावे. नंतर त्यात तांदुळाचा रवा किंवा कण्या घालाव्यात. मिश्रण सरसरीत असावे. थाळ्यात थोडेसे तूप लावून त्यात मिश्रण ओतावे. मोदक पत्रात किंवा मोठ्या पातेल्यात पाणी घालून मिश्रण शिजवत ठेवावे. नंतर नारळाच्या दुधात गुळ घालून सांजणाबरोबर खाण्यास द्यावे.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.