देवरुखे ब्राह्मण संघ, पनवेल, संस्थेचा वर्धापन दिन उत्साह

  • Home
  • Events
  • देवरुखे ब्राह्मण संघ, पनवेल, संस्थेचा वर्धापन दिन उत्साह

देवरुखे ब्राह्मण संघ, पनवेल, संस्थेचा वर्धापन दिन उत्साह

देवरुखे ब्राह्मण संघ, पनवेल या संस्थेची स्थापना दिनांक १३ डिसेंबर १९९२ रोजी झाली. ज्ञातीतील सर्व बंधू-भगिनींना एकत्र आणणे, तसेच ज्ञातीबांधवांना सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्य करणे, या उदात्त उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली.

संस्थेने गेली ३४ वर्षे अविरतपणे सामाजिक व सांस्कृतिक कार्य सुरू ठेवले आहे. सध्या संस्थेचे 90 नोंदणीकृत सभासद असून, दरवर्षी डिसेंबर महिन्यात संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला जातो.

या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, ज्येष्ठांचा सन्मान, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्नेहभोजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

दिनांक: रविवार, १३ डिसेंबर २०२६
वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी २.००
स्थळ: पनवेल

आपण सहकुटुंब अवश्य उपस्थित राहावे ही विनंती.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.