डॉ विश्वास पुराणिक

  • Home
  • डॉ विश्वास पुराणिक

सन २०१०

डॉ विश्वास पुराणिक , डोंबिवली

गेले अनेक वर्ष डोंबिवली येथे दंतवैद्यक म्हणून कार्यरत. ऑल इंडिया डेंटल असोसिएशन चे माजी अध्यक्ष. सध्या व्हाइस चेअरमन, इंटरनॅशनल कमिटी IDA, डोंबिवली जिमखान्याचे अध्यक्ष म्हणून कार्य व अनेक वर्ष कार्यकारी मंडळावर कार्यरत. एक नामवंत मिडिको लीगल तज्ञ म्हणून देशभर कार्य. वैद्यकीय मदत निधीचे संस्थापकीय अध्यक्ष. देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवलीचे काही काळ अध्यक्ष व मोलाचं कार्य. ब्राह्मण सभा डोंबिवली चा धन्वंतरी पुरस्कारा बरोबरच अनेक पुरस्कारांनी सन्मानित.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.