श्री गजानन निंबकर

  • Home
  • श्री गजानन निंबकर

सन २०११

श्री गजानन निंबकर, जांभारी , गुहागर

ज्योतिषभास्कर म्हणून नावलौकिक. संपूर्ण भारतातून ज्योतिषविद्या परीक्षेत सर्वप्रथम. पायाच्या खोटा बघून ज्योतिष सांगण्याची कला अवगत. जांभारी सारख्या दुर्गम कोकण परिसरात राहून ज्योतिष शिक्षण पूर्ण. अनेक नामवंत व्यक्ती ज्योतिष बघण्यासाठी येत असतात.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.