
श्री दिवाकर निमकर हे वरिष्ठ अभियंता असून वास्तुकला–अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित आहेत. तसेच ते पुण्यातील Architects, Engineers & Surveyors Association (AESA) मध्ये सक्रिय राहिले आहेत. 2026 सालचे AESA जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित. प्राज इंडस्ट्री मध्ये अनेक वर्षे उच्च पदावर कार्यरत. सध्या Encore Engineering Pvt. Ltd. स्थापना करून कार्यरत. देवर्षी प्रकाश आणि देवरुखे ब्राह्मण संघ पुणे चे सक्रिय कार्यरत.
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.