श्री प्रकाश निमकर

  • Home
  • श्री प्रकाश निमकर

सन २०१९

श्री प्रकाश निमकर, मुंबई

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील जेष्ठ वेशभूषाकार. रंगभूमीवरील जाऊबाई जोरात, सही रे सही, लग्नाची बेडी, असा मी असा मी, या सारख्य अनेक नाटकांसाठी वेशभूषा, श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेसाठी हि विशेष वेशभूषा. परदेशात हि अनेक कार्यक्रमात सहभाग, अनेक ठिकाणे परीक्षक म्हणून उपस्थित. झिपऱ्या आणि जमलं हो जमलं या सिनेमांसाठीमहाराष्ट्र राज्याचे वेशभूषा पुरस्कार. २०२६ साली अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात कारकीर्द गौरव पुरस्कारने सन्मानित.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.