
वस्त्रउद्योग क्षेत्रातील एक उल्लेखनीय नाव. टेक्सानलॅब ची ठाणे येथे स्थापना. टेक्सटाईल अपरेल टेस्टिंग, फॅब्रिक गुणवत्ता टेस्टिंग, कलर फास्टनेस टेस्टिंग यासारख्या गोष्टींसाठी टेक्सानलॅब ची ओळख आहे. भारताबरोबरच युरोप, अमेरिका , आशिया तसेच आखाती देशांबरोबर व्यवसाय. या अनोख्या कार्याबद्दल अनेक पुरस्कारणी सन्मानित.
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.