
माधवाश्रम मुंबई या सुप्रसिद्ध हॉटेल चे सर्वेसर्व. माधवाश्रमाच्या माध्यमातून त्यांनी कुटुंबाचा जवळपास शतकभराचा वारसा पुढेच नेला. देवरुखे ज्ञातीच्या विविध संस्थान दीर्घकाळ सहकार्य. अनेक सामाजिक संस्थानमधून कार्य. चतुरंगाच्या प्रारंभीच्या कार्याला माधवाश्रम हे आश्रयस्थान होते. ब्राह्मण सभा, मुंबई चे अनेक वर्ष कार्यकर्ते.
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.