ब्रह्मसभा स्थापना – १८९५, वीर, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी – वैदिक शिक्षणासाठी
सुहाण ऐक्य वर्धक सभा – स्थापना १९०२, शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य.
विद्यार्थी सहाय्यक मंडळ स्थापना १९०७, शिक्षणासाठी अर्थ सहाय्य.
विद्यामृत पोषक संस्था स्थापना – १९०९, शिक्षणासाठी अर्थ सहाय्य.
चन्द्रभागाबाई ट्रस्ट – स्थापना १९२४ – शिक्षणासाठी अर्थ सहाय्य.
वैदिक धर्म शिक्षण फण्ड – स्थापना १९२८ – शिक्षणासाठी अर्थ सहाय्य.
ठकुताई कोकणे ट्रस्ट – स्थापना १९२७ – शिक्षणासाठी अर्थ सहाय्य.
देवरुखे ब्राह्मण शिक्षण फण्ड – स्थापना १९३९ – शिक्षणासाठी अर्थ सहाय्य.
वरील संस्था विलीन होऊन आता “विद्यार्थी सहाय्यक संस्था” या नावाने कार्यरत आहेत.
सन्मित्र मंडळ – स्थापना – १९१५ – बौद्धिक, नैतिक आणि वित्तीय प्रगतीसाठी
सन्मित्र सहकारी बँक मर्यादित, स्थापना १९२४
गीता जयंती उत्सव मंडळ”, आता “देवरुखे ब्राह्मण संघ, मुंबई” द्वारे याचे कार्यभार सांभाळला जातो.
देवरुखे ब्राह्मण संघ मुंबई, स्थापना १९३६
४, वटवृक्ष, केळे वाडी, गिरगाव, मुंबई ४००००४
डॉ. एकनाथ तेरदेसाई आरोग्यधाम, गोवंडी (व्यवस्थापन – देवरुखे ब्राह्मण संघ, मुंबई)
सन्मित्र सहकारी हाऊसिंग सोसायटी मर्यादित, स्थापना १९४८
देवरुखे विद्यार्थी वसतिगृह व ज्ञातिगृह निधी, रत्नागिरी
केशव नारायण मुकादम, देवर्षी नगर, महात्मा गांधी रोड, रत्नागिरी – ४१५६१२
देवरुखे ब्राह्मण अनाथ कौटुंबिक निधी.
देवरुखे ब्राह्मण सहकारी संघ मर्यादित, खरतलवाड, गुजरात, स्थापना १९१४
देवरुखे बिल्डिंग फंड, उंबरगाव, गुजरात
देवर्षी प्रकाश – त्रैमासिक, प्रकाशन स्थळ – पुणे, महाराष्ट्र, स्थापना १९२८
सुहाण ऐक्य वर्धक सभा – स्थापना १९०२, शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य.
देवरुखे ब्राह्मण संघ, मध्य मुंबई
देवरुखे ब्राह्मण संघ, विलेपार्ले
श्री ना यु जुवेकर, आराधना, पार्ले पुष्पच्या मागे, महंत रोड विस्तारित, पार्ले (पू.) ४०००५७
देवरुखे ब्राह्मण संघ, बोरीवली
देवरुखे ब्राह्मण संघ, मुलुंड
देवरुखे ब्राह्मण संघ, ठाणे
श्री विनायक मुळ्ये, सी-३०१, न्यू शिवालय, गुरुकुल बसस्टॉप जवळ, पाच पाखाडी, ठाणे – ४००६०२
देवरुखे ब्राह्मण संघ, डोंबिवली
माधवाश्रम सोसायटी नं. २, एफ-विंग, तळ मजला, शिव मंदिर रोड, डोंबिवली (पूर्व) ४२१२०१
देवरुखे ब्राह्मण संघ, कल्याण
देवरुखे ब्राह्मण संघ, पनवेल
देवरुखे ब्राह्मण समाज, पुणे
सौ अलका सुंदिक, २८/२, शिवमंगल सहकारी गृह संस्था, १५३५, सदाशिव पेठ, पुणे – ४११०३०
देवरुखे ब्राह्मण समाज बडोदे
संगमलाल, हाजीखानाखान, बडोदे – ३९००१९
देवरुखे ब्राह्मण समाज इंदूर
वैद्यकीय मदत निधी – स्थापना २०००
माधवाश्रम सोसायटी नं. २, एफ-विंग, तळ मजला, शिव मंदिर रोड, डोंबिवली (पूर्व) ४२१२०१
देवरुखे युवा – स्थापना २००६
माधवाश्रम सोसायटी नं. २, एफ-विंग, तळ मजला, शिव मंदिर रोड, डोंबिवली (पूर्व) ४२१२०१
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.