फुणगुस श्री सिद्धिविनायक

  • Home
  • फुणगुस श्री सिद्धिविनायक

फुणगुस, ता.संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी ४१५६११

°  जवळील रेल्वे स्टेशन – संगमेश्वर

°  गावातील देवस्थान – श्री सिद्धिविनायक

°  उत्सवाचा कालावधी – माघ शुद्ध तृतीया ते माघ शुद्ध षष्ठी

°  मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपारिक उत्सव, जागृत देवस्थान, नवसाला पावणारा, दरवर्षी आषाढी संकष्टी ला सहस्त्र आवर्तने. श्री सिद्धिविनायक मंदिरा पर्यंत चांगला डांबरी रस्ता आहे. मंदिराचा जीर्णोद्धार २०१६ मध्ये झाला व सुसञ्ज मंदिर झाले. मंदिर शेजारी रंगमंच व आधुनिक स्वच्छता गृह आहे. मंदिरा मध्ये सकाळी व सायंकाळी षोडशोपचार पूजा होते. गुरुजींसाठी स्वतंत्र निवास सोय आहे. श्री सिद्धिविनायक संकल्प पूर्ति सिद्धिविनायक असेही संबोदीले जाते.

निधी व देणगीसाठी ऑनलाईन सोय पुढील प्रमाणे.

°  श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान ट्रस्ट
खाते क्र. : ००३०१०१०००५५४२८ २
आय.एफ.एस. कोड : D\NSB0000003
डोंबिवली नागरी सहकारी बँक, डोंबिवली – ४२१ २०२.

°  श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान ट्रस्ट
खाते क्र. : ४०५४६६९८३३५
आय.एफ.एस. कोड : $81\0005165
 स्टेट बँक ऑफ इंडिया, डोंबिवली (प.)

°  गावकीची देवस्थाने – श्री माणकेश्वर, श्री कुमजाई देवी

°  गावातील लोकवस्ती – सुमारे १८००

°  गावातील मुख्य व्यवसाय – शेती, आंबा बागायत, कृषी पर्यटन, भाता बरोबर पावटा, तूर, कुळीथ ही धान्ये

°  गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – खाड़ी किनारा

°  खाडीकाठच्या मोठ्या गावात आठवड्याच्या बाजाराचा वार ठरलेला से. कसबा म्हणजे बाजार भरण्याचा गाव. फुणगूस कसब्याचं गाव होता. तसा उल्लेख कागदपत्रात आढळतो.

°  पाण्याचे स्त्रोत – विहीर, पाट

°  सीमेवरील गावं – परचुरी, देण, उपळे, कायि, शासत्रीनदी 

फुणगुस, ता.संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी ४१५६११

°  जवळील रेल्वे स्टेशन – संगमेश्वर रत्नागिरी

°  गावातील देवस्थान – श्री माणकेश्वर देवस्थान

°  उत्सवाचा कालावधी – कार्तिक वद्य एकादशी ते त्रयोदशी

°  मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपारिक उत्सव, लघुरुद्र, आरत्या, भोवत्या, नाटक, महाप्रसाद

°  गावकीची देवस्थाने – कुमजाई, रवळनाथ, वाघजाई, काळकाई, शिमगोत्सव

°   गावातील लोकवस्ती – सुमारे १८००

°   गावकीची देवस्थाने – श्री माणकेश्वर, श्री कुमजाई देवी

°  गावातील लोकवस्ती – सुमारे १८००

°  गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायती, भात बरोबर पावटा, तूर, कुळीथ इत्यादि धान्य पीक, कृषी पर्यटन

°  गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – नदी परिसर, रेल्वे पूल, डोंगर, नौका विहार

°  पाण्याचे स्त्रोत – नदी, विहीर, पाट

°  सीमेवरील गावं – परचुरी, देण, उपळे, कोंड्ये, शास्त्रीनदी

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.