आरे

आरे, ता.गुहागर, जिल्हा रत्नागिरी ४१५७०३

°  जवळील रेल्वे स्टेशन – चिपळूण

°  गावातील देवस्थान : श्री तारकेश्वर, श्री गणपती, श्री लक्ष्मीनारायण, श्री राम मंदिर, शरी दत्त मंदिर

°  उत्सवाचा कालावधी : कार्तिक शुद्ध एकादशी, महाशिवरात्र

°  मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा : पुरातन, स्वयंभू असे तारकेश्वर मंदिर

°  गावकीची देवस्थाने : श्री देव व्याघ्राम्बरी देवस्थान

°  गावातील लोकवस्ती : सुमारे २२००

°  गावातील मुख्य व्यवसाय : शेती, पौरोहित्य, सुपारी, आंबा व्यवसाय 

°  गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य : निसर्गरम्य डोंगर, नदी समुद्र मार्गे चाचे लुठारु गावावर आकस्मिक हल्ला करीत, तसेच दाभोळ, अंजवेल भागात खाडीत घुसून लूठ करीत. अशा वेळी आरे गावाच्या किनाऱ्यावर लढाऊ जहाजे उभी करून ठेवत. स्थानिक भंडारी बोली भाषेत जहाजे नांगरुन ठेवणे म्हणजे “आर्य करुन” ठेवणे, जहाजे आर्या करुन ठेवण्याची जागा म्हणून “आरे” नाव पडले असं म्हणतात.

°  पाण्याचे स्त्रोत : नदी, विहीर, पाट, धरण

°  सीमेवरील गावं – पुर्वेस वाकी व पिंपळवट, पश्चिमेस गुहागर, उत्तरेस धोपावे व बंदर-साखरी, दक्षिणेस शृंगारतळी

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.