° जवळील रेल्वे स्टेशन – चिपळूण
° गावातील देवस्थान – श्री गणपती मंदिर
° उत्सवाचा कालावधी – माघ कृष्ण चतुर्थी ते षष्ठी, श्री विश्वेश्वर मंदिर-शिवरात्र
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – दर संकष्टीला मंदिरात आरत्या, उत्सव काळात आरत्या, छबिना, भजन, कीर्तन, इत्यादी कार्यक्रम
° गावकीची देवस्थाने – चणकाई मंदिर
° गावातील लोकवस्ती – साधारण १५००
° गावातील मुख्य व्यवसाय – शेती, आंबा, नारळ, सुपारी बाग
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – नदी, पाठाचे पाणी १२ महिने गावाचा आकार चंद्रकोरीप्रमाणे आहे. पुर्वीचे “चंद्रमाळ” नंतर सरकार दरबारी “चिंद्रवळे” असे नाव लागलेले आहे.
° पाण्याचे स्त्रोत – नदी, विहीर, पाट
° सीमेवरील गावं – वाघांबे, उमराठ, पिंपर, शिर, मासु, दोइवली
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.