चिवेली

चिवेली, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी

°  जवळील रेल्वे स्टेशन – चिपळूण

°  गावातील देवस्थान – श्री गणपती मंदिर, श्री वाघेश्वर मंदिर

°  उत्सवाचा कालावधी – माघ कृष्ण चतुर्थी

°  मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – पारंपारिक उत्सव, वैयक्तिक देऊळ

°  गावकीची देवस्थाने – केदार, काळकी, वरदान, वाघजाई, चणकी

°  गावातील लोकवस्ती – सुमारे ८००

°  गावातील मुख्य व्यवसाय – शेती, बागायत

°  गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – चिवेली गाव वासिष्ठी नदीच्या काठी वसला असून तेथे उत्तम बंदर आहे. चिवे असलेला गाव म्हणून चिवेली नाव पडले असं म्हणतात.

°  पाण्याचे स्त्रोत -विहीर

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.