देवरुखे ब्राह्मण संघ, डोंबिवली, दसरा संमेलन

  • Home
  • Events
  • देवरुखे ब्राह्मण संघ, डोंबिवली, दसरा संमेलन

दसरा संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ २०२६

देवरुखे ब्राह्मण संघ, डोंबिवली आयोजित *दसरा संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ २०२६* साठी आपणास सस्नेह आमंत्रण.

प्रमुख पाहुण्या: डॉ. शेफाली जोशी

या निमित्ताने, देवरुख्यांचे लाडके व्यक्तिमत्व, ज्येष्ठ रंगकर्मी *देवरुखे भूषण कै. अशोक मुळे* यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक अविस्मरणीय कलाकृती

"चंद्र नभीचा ढळला"

दिनांक: रविवार, २५ ऑक्टोबर २०२६
वेळ: सायं. ६ ते १०
स्थळ: स्व. श्री. गोपाळ नारायण अक्षीकर सभागृह, ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल, स. वा. जोशी विद्यालय, डोंबिवली पूर्व

आपल्या ज्ञातीतील गुणवंतांचा गौरव आणि कलाकारांचे सुंदर सांस्कृतिक सादरीकरण अनुभवण्यासाठी आपण सहकुटुंब अवश्य उपस्थित राहावे ही विनंती.

विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.

देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही  ग्रंथात यांचा उल्लेख आहे.

अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.

सामाजिक माध्यमे

Copyright © Devrukhe – All rights reserved.