° जवळील रेल्वे स्टेशन -भोके
° गावातील देवस्थान – श्रीराम मंदिर (घरामध्ये उत्सव असतो)
° उत्सवाचा कालावधी -चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध दशमी (प्रभुरामचंद्रांचे पंचायतन असून नवरात्र असते)
° मंदिराचे वैशिष्ट्य, प्रथा, परंपरा – जागृत देवस्थान असा भक्तांचा अनुभव
° गावकीची देवस्थाने – वाघजाई, जाकादेवी मंदिर व सोमेश्वर (स्वयंभू)
° गावातील लोकवस्ती – साधारण ५००
° गावातील मुख्य व्यवसाय -शेती, आंबा व्यवसाय, नारळ, सुपारी
° गावातील नैसर्गिक उल्लेखनीय सौंदर्य – धरण परिसर व देखणे सृष्टी सौंदर्य.
गावाची स्थापना झाली तेव्हा या भागात फणसाची झाडे पुष्कळ होती म्हणून फणसावळे नाव पडले असे म्हटले जाते.
° पाण्याचे स्त्रोत -नदी, विहीर, धरण, पाट
° सीमेवरील गावं – भोके, खेडशी, वेतोशी, शीळ
विसाव्या शतकापूर्वी देवारुख्यांतील कोणी व्यक्ती किवा संस्था यांचा उल्लेख इतिहासात मिळत नाही.
देवरुखे ब्राह्मणांचा उल्लेख “जाती पुराण ” मध्ये येतो. काही ग्रंथात यांचा उल्लेख आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
Copyright © Devrukhe – All rights reserved.